MENU

Fun & Interesting

मकर राशी व त्याच्या समस्या - डॉ. विजय चाटोरीकर Dr Vijay Chatorikar (Astrologer)

Dr Vijay Chatorikar 105,846 4 years ago
Video Not Working? Fix It Now

डॉ. विजय प्रभाकर चाटोरीकर P. H. D in Astro Science and Vastu Science डॉ. विजय चाटोरीकर मागील २० ते २५ वर्षांपासून ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्र या क्षेत्रात कार्यरत आहे . तसेच त्यांची ज्योतिषशास्त्र व वास्तूशास्त्र या क्षेत्रात तीन पिढ्यांची परंपरा असून स्वतः डॉ.विजय चाटोरीकर यांनी ज्योतिष शास्त्र व वास्तु शास्त्र या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करीत असतांना अनेक वेगवेगळ्या शेत्रातील दिग्गज व्यक्तींना मार्गदर्शन केले आहे. आपल्या कार्याची सुरुवात डॉ. विजय चाटोरीकर यांनी ग्रामीण भागातून केली असली तरी आज महाराष्ट्रातील मोठ मोठ्या शहरांमध्ये त्यांची कार्यालय असून तेथे ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात यासोबतच देश-विदेशातील लोकांनाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे . तसेच सामाजाच्या ऋणांची जाणीव ठेवून नैतिक जबाबदारी सांभाळत समाजातील दुर्बल घटकांना सहकार्य करून योग्य प्रभावात आणण्याचा प्रयत्न ते करत आलेत. तसेच डॉ. विजय चाटोरीकर यांचे विविध वाहिन्यावरील कार्यक्रम व वृत्तपत्रानद्व्यारे ते लोकांना मार्गदर्शन करतात अवॉर्ड्स 1 ) द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड 2) लोकमत द मोस्ट स्टाईलिश एस्ट्रोलॉजर अवॉर्ड 3) द प्राइड ऑफ महाराष्ट्र भास्कर अवॉर्ड 4) साईरत्न पुरस्कार मुंबई ऑफिस पत्ता प्रतिभा चेंबर ६०२, तीन पेट्रोल पंप, पंचपाच खाडी, जुना आग्रा रोड, ठाणे (वेस्ट), ४00 ६०२. फोन ९४२२१७६७७१ पुणे ऑफिस पत्ता फ्लॅट नं. १७, ३ रा मजला, पुनीत यश आर्केड, कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर, चितळे मिठाईच्या वरती, कोथरूड स्टॅड, पुणे-३८. फोनः ८२७५२१४०९१ औरंगाबाद ऑफिस नं.-१, शितल कॅपीटल,YSK हॉस्पिटल समोर, द्वारकादास श्यामकुमार कापड्याच्या शोरुम वर पहिला मजला, एन-५, चिस्तिया चौकाजवळ, औरंगाबाद फोन ०२४०-६०६१३३३, ८00७२२३३३३ #Capricorn_prediction #मकर #Capricorn

Comment