या नव्या पद्धतीने कारले फ्राय करून बघा नक्की आवडतील| कडू न लागणारी कारली भाजी| crispy karle fry
#karle #karlyachibhaji #karlafry #karelafry #crispykarle
साहित्य 👇🏻
३ मध्यम कारली
१/२ tbsp हळद
१/२ tbsp लाल मिरची पावडर
३ tbsp तांदळाचे पीठ
मीठ
तळण्यासाठी तेल