नमस्कार मित्रांनो,
मी दत्ता कातवणकर, स्वागत करतो *मुक्काम पोस्ट मालवण* या आमच्या युट्यूब चॅनेल वर.
कोकण म्हटलं की प्रथा, परंपरा, चाली-रीती आल्या. कोकणात गावोगावी वेगवेगळ्या चाली-रीती परंपरा बघायला आणि अनुभवायला मिळतात. तर आज आपण जाणार आहोत मालवण तालुक्यातील आचारे गावची डाळपस्वारी बघायला. शिवकालीन इतिहास असलेल्या आचरा गावामध्ये तीन वर्षांमधून एकदा हा डाळपस्वारी सोहळा पार पडतो. ईनामदार श्री देव रामेश्वर स्वतः गावामध्ये असलेल्या बारा वाड्या फिरून रयतेची भेट घेतात. त्यांचे प्रश्न सोडवतात. हा सोहळा अगदी शाही थाटात पार पडतो. तो बघण्यासाठी हजारो भाविक, भक्त आचरे गावात हजेरी लावतात. असा हा ऐतिहासिक सोहळा मी आपल्या *मुक्काम पोस्ट मालवण* या युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतोय 🙏
विशेष आभार:
@swargiyakokanvlogs पराग कुबल
@Mi_Dodamargkar_Vlogs
प्रफुल्ल धुरी (पपू)- आचरा - पिरावाडी
धुरी सर - आचरा - पिरावाडी
#kokan #maharashtra #ig #mumbai #marathi #konkan #india #kokanchi #nature #kokani #sahyadri #nisarga #malvan #sindhudurg #raigad #photography #shan #kokandiaries #goa #clickers #maharashtratourism #kokanee #instagram #marathistatus #love
#travel
#malvan
#kokandiaries
#kokanvlogs
#kokani
#devgad
#achara
#shreerameshwar
#malvani_dashavatar
#malvani
#रामेश्वर
#कोकण
#आचरा
#देवगड
#श्रीरामेश्वर
#मुंबई
#चाकरमानी
#डाळपस्वारी
..... धन्यवाद 🙏.....