या सत्संगात पूजनीय ताई ध्यानासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत ध्यान संदर्भात आपल्या सर्व शंकांची उत्तरे भगवत गीता, ज्ञानेश्वरी तसेच दासबोधाच्या अंगाने देत आहेत. ध्यानात अनुभव काय असतात याविषयी मार्गदर्शन पूजनीय ताईंनी केले आहे