MENU

Fun & Interesting

एक श्रीमंत मुलगा गरीब मुली सोबत खोटं लग्न करतो पण त्यानंतर जे काही होतं ते अकल्पनीय | Marathi Katha

Marathi Mahiti 551,209 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

एक गरीब मुलगी एका श्रीमंत मुलासोबत खोटं खोटं लग्न करते. त्या श्रीमंत मुलाची आइ आजारी असते, आणि त्याची आई म्हणते, "बाळा, तू लवकर लग्न कर. मला काही झालं तर मी तुझा संसार मी डोळ्यांसमोर बघावं अशी माझी इच्छा आहे." त्यामुळे तो मुलगा एका गरीब मुलीला पैसे देऊन लग्नाचं नाटक करायला लावतो.

खोट्या लग्नानंतर ती गरीब मुलगी त्या श्रीमंत मुलाच्या घरात राहू लागते. हळूहळू त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी प्रेम वाढू लागतं. त्याचसोबत त्या श्रीमंत मुलाची आईही त्या गरीब मुलीला आपल्या सूनबाईसारखं मानायला लागते. मात्र, गरीब मुलीला भीती वाटत राहते की हे श्रीमंत लोक तिला फसवू शकतात, त्यामुळे ती त्यांच्यापासून सावध राहते.

शेवटी, परिस्थितीत असा काही बदल होतो की त्या गरीब मुलीचं आणि श्रीमंत मुलाचं खऱ्या अर्थानं लग्न होतं. ही संपूर्ण कहाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा!


Marathi katha
marathi story
marathi story telling
marathi emotional story
मराठी कथा
मराठी बोधकथा
मराठी प्रेरणादायी कथा
marathi stories
marathi moral stories

मित्रांनो, आमच्या YouTube चॅनलवर आम्ही अशाच हृदयस्पर्शी आणि दैनंदिन जीवनावर आधारित कथा सादर करत असतो. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन व्हिडिओंची माहिती तुम्हाला लगेच मिळेल.

#marathikatha
#मराठीकथा
#मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories #hearttouchingstory #marathistories #marathimoralstories #marathistory

Comment