MENU

Fun & Interesting

गव्हाच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या। आषाढासाठी गुळाच्या गोड पुरी। Wheat Jaggery puri

Sarita's Kitchen 751,414 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

खुसखुशीत गुळाच्या पुर्‍या
आषाढ महिना खास गुळाची पूरी
पौष्टिक गुळाची पुरी
गोड पुरी
गव्हाच्या पिठाच्या घार्‍या
घारगे
खुसखुशीत कापण्या

Ingredients / साहित्य
गव्हाचे पीठ / wheat flour 3 & 1/4 cups
गूळ / jaggery 1cup
पाणी / Water 1 cup
बारीक रवा / fine samilona 2 tbsp
साजूक तूप / ghee 1/4 cup
मीठ / salt 2 pinch
तळण्यासाठी तेल / oil for frying

#खुसखुशीतगुळाच्यापुर्‍या #गुळाचीीगोडपूरी
#आषाढस्पेशल #poushtikpuri #kidssnacks
#ashadhspecialgudpuri
#कापण्या

Comment