"पूडाचे मोदक"भरपूर लेयर असलेले महिनाभर टिकणारे अतिशय खुसखुशीत कुरकुरीत तळणीचे मोदक गणेशचतुर्थी विशेष
"पूडाचे मोदक"भरपूर लेयर असलेली महिनाभर टिकणारे अतिशय खुसखुशीत कुरकुरीत तळणीचे मोदक गणेशचतुर्थी विशेष
#modak
#तळणीचेमोदक
#मोदक
#उकडीचेमोदक
#ukadichemodak
#मोदकrecipe
#मोदकरेसिपीमराठी
#modakrecipeinmarathi
#modakbananekatarika
#modakrecipe
#modakrecipeinhindi
#howtomakemodak
साहित्य
१ चमचा तूप
१/४ चमचा बारीक रवा
चारोळी किंवा ड्राय फ्रूट
१ चमचा खसखस
२ वाटी खोबरे
१ वाटी पीठ साखर
१/२ चमचा वेलची जायफळ पूड
1 वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ
१/४ वाटी रवा
१/२ चमचा तूप
१/४ वाटी पाणी
तेल तळण्यासाठी