मुलांसाठी वडिलांची तपश्चर्या | लक्ष्मणदास व्यायाम शाळा वाखरी पंढरपूर | Vakhari Talim Pandarpur
लक्ष्मणदास व्यायामशाळा कला क्रीडा मंडळ वाखरी या तालमीला आपण भेट दिलेली आहे तालमीमध्ये जे डेली रुटींग असते ज्या पद्धतीने आपण इतर तालमीचे व्हिडिओज बनवतो तसेच या वाखरी तालीम चा व्हिडिओ बनवलेला आहे वस्ताद अभंगराव सर समाधान अभंगराव सर या ठिकाणी पैलवानांची प्रॅक्टिस घेतात आणि त्यांच्या गावचं मैदान होतं कुस्ती मैदान पंढरपूर कुस्ती मैदान साठी आपण आलेलो तर या तालमीला भेट दिलेली आहे तालमीमध्ये जे पैलवान सराव करतात त्या पद्धतीने या तालमीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि या पैलवान मध्ये एक तीन भावंडे आहेत जे की नाईकनवरे पैलवान यांचे वडील एक मोलमजुरी करणारे शेती करणारे आणि मुलं आपले मुलांना एखादा तरी मुलगा महाराष्ट्र केसरीपर्यंत जावावा या उद्देशाने गेले दहा वर्षे पायामध्ये वाहन घातलेल्या म्हणजे चप्पल घातलेले नाहीत असा वडिलांचा त्याग आहे वाखरी तालमीमध्ये अनेक असे मल्ल 40 ते 50 पैलवान या ठिकाणी सराव करतात काही त्या भागांमध्ये चांगली आहेत मेडल धारक आहेत तर काही हिंदकेसरी साठी यावर्षीच्या नाईकनवरे परवानांचा चौथा मेडल बसलेला आहे त्याच पद्धतीने छोटे पैलवान पण या ठिकाणी आहेत पैलवान चा डेली रुटीन दाखवलेला आहे
वाखरी तालीम पंढरपूर जिल्हा सोलापूर
लक्ष्मणदास व्यायामशाळा कला क्रीडा मंडळ वाखरी ता पंढरपूर जिल्हा सोलापूर
वाखरी तालीम व्हिडिओ
वाखरी तालीम मुलाखत
tags in this video
vakhari talim pandrpur
vakhari talim interview
vakhari talim new video update
wakhari talim
vakhari pandarpur
dnyaneshwar aswale video