▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो.
__________________________________
Location - https://maps.app.goo.gl/i5yhUMVkHXsNBETZ8
__________________________________
■ इतर Vlogs
1) https://youtu.be/z8MVyQ1thQ0
2) https://youtu.be/eDt_vYgVkNs
3) https://youtu.be/3OpVbNrZXeM
4) https://youtu.be/wO1nXuktq_4
5) https://youtu.be/lgOTGXBo9Rc
__________________________________
▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व आटपाडी तालुक्यातील धावडवाडी गावातील तीर्थ घोडेखूर या ठिकाणची माहिती दिलेली आहे. खरसुंडीतील सिद्धनाथाप्रमाणे या ठिकाणाला सुद्धा खूप महत्व आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी सिद्धनाथाच्या घोड्याचे खूर जमिनीत रुतल्याने दोन पाण्याचे झरे (कुंड) तयार झाले अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे या कुंडांना बारा महिने पाणी असते. या ठिकाणी एकूण चार मंदिरे आहेत जसे, सिद्धनाथ मंदिर, दत्त मंदिर, अकरा रुद्राक्ष मंदिर व महादेव मंदिर. या ठिकाणी पूर्वी एक महाराज वास्तव्यास होते, त्यांची कुटी सुद्धा आपल्याला बघायला मिळते.
हे ठिकाण खरसुंडी व भिवघाट रस्त्यालगत असून हे ठिकाण खरसुंडी पासून 2.1 किमी, खानापूर पासून 15 किमी, आटपाडी पासून 26 किमी व सांगली पासून 68 किमी अंतरावर आहे.
या Vlog मध्ये या ठिकाणाला घोडेखूर का म्हटले जाते ? येथे पाण्याचे दोन झरे (कुंड) कसे तयार झाले ? तसेच येथे अकरा रुद्राक्ष कसे तयार झाले याची कथा सुद्धा सांगितली आहे.
या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद.
हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील.
__________________________________
#temple #मंदिर #ghodekhur #marathivlog
__________________________________
▪︎ तीर्थ घोडेखूर धावडवाडी
▪︎ तीर्थ घोडेखूर खरसुंडी
▪︎ तीर्थ घोडेखूर आटपाडी
▪︎ तीर्थ घोडेखूर सांगली
▪︎ खानापूर तालुक्यातील तीर्थ घोडेखूर
▪︎ सांगली जिल्ह्यातील तीर्थ घोडेखूर
▪︎ खानापूर तालुक्यातील पर्यटन स्थळे
▪︎ खानापूर तालुक्यातील प्रेक्षणिय स्थळे
▪︎ सांगली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
▪︎Tirth Ghodekhur Dhavadwadi
▪︎Tirth Ghodekhur Kharsundi
▪︎ Khanapur Tourism Places
▪︎ Sangli District Tourism Places
__________________________________
Contact - [email protected]
__________________________________