श्री गोविंद प्रभू अवतार दिन!! अबलांचे माहेर श्री प्रभू बाबा!!मीराताई मानेकर प्रवचन!!miratai manekar
गोविंद प्रभू, अर्थात गुंडम राऊळ (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; - इ.स. १२८५/८६) हे महानुभाव संप्रदायातील पंचकृष्णांपैकी चवथे परमेश्वर अवतार होते. त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता,ते काण्वशाखीय ब्राह्मण होते.महानुभाव संप्रदायातील पंचकृष्णात त्यांची गणना केली जाते. त्यांचे वास्तव्य अमरावतीजवळील ऋद्धिपूर इथे होते.त्यांनी दवडण्याचा अवतार स्वीकार केला होता.तत्कालीन सर्व रूढी व परंपरा, अंधश्रद्धा,जाती भेदभाव दूर करत स्त्री- पुरुष समानता,स्वातंत्र्य,समता,बंधुता इ. चा कृतीतुन संदेश दिला.