अगदी सोप्पा तुरीचा डाळकांदा | सोलापूरचा प्रसिद्ध पेंडपाला | Tooricha Dalkanda | Dal Kanda Recipe
Tooricha Pendpala
तुरीचा डाळकांदा कसा करायचा
साहित्य-
१ वाटी तूरडाळ
१ मोठा चिरलेला कांदा
५-६ पाकळ्या लसूण
३-४ हिरव्या मिरच्या
कढीपत्ता
कोथिंबीर
हिंग
Website : http://www.marathi-kitchen.com/
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016