नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत,
🌿🌾 शेतकरी संवाद 🌾🌿
आजचा विषय – उन्हाळ्यात घ्यावयाची ऊस पिकाची काळजी
मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
नमस्कार,
गेले वर्षभर नेचर केअरच्या वतीने 'शेतकरी संवाद' ही शाश्वत लोक शिक्षणाची मालिका यशस्वीपणे चालविली, त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद देखील दिलात. शेतीच्या मशागती पासून मनाच्या मशागती पर्यंत या संवादाची व्याप्ती राहिली. विविध विषयांचा सांगोपांग आढावा, शेती विषयक, विविध पीक विषयक तज्ञांचे मार्गदर्शन या माधमातून आपल्या समोर मांडता आले..
हा लोकशिक्षणाचा उप्रकम आम्ही नेचर केअरच्या वतीने असाच सुरु ठेवत आहोत. या वर्षी देखील आपल्या समोर शेती मधील विविध विषय, नवनवीन तंत्रज्ञान, शेतकरी शास्त्रज्ञांच्या भेटी यासारख्या कार्यक्रमांची मालिका घेऊन येत आहोत.
🌼या संवादाची सुरुवात आपण 'उन्हाळ्यामध्ये ऊस पिकाचे व्यवस्थापन' कसे करावे या विषयाने करीत आहोत, या विषयाचे मार्गदर्शन ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर आपल्याला करणार आहेत.🌼
ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर हे संपूर्ण भारतभर ऊस पिकाच्या शास्त्रशुध्द तंत्रज्ञाना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात, आज वर त्यांनी हजारो शेतकऱ्यांना एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी यशस्वी मार्गदर्शन केले आहे.
शेतकरी बंधूनी 'शेतकरी संवाद' या मालिकेचा जरूर लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअरचे फेसबूक पेज https://www.facebook.com/watch/NatureCareFertilizers/ फॉलो करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9881584160
#agriculture #farming #sugarcane #naturecare #naturecarefertilizers #greenharvest