MENU

Fun & Interesting

आई भगवती देवी वार्षिक गोंधळ ७ जानेवारी २०२५ | Ambrad Bhgavati Devi #gondhal #utsav #2025 #trending

Parab Diaries 1,252 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

सालाबाद प्रमाणे यावर्षी ही आई भगवती देवी वार्षिक गोंधळ उत्सव 7 जानेवारी २०२५ रोजी मोठ्या संख्येने आनंदात साजरा करण्यात आला
तरी सर्व गावकरी मंडळी यांनी जोरदार तयारी केली होती .
तरी ह्या सोहळ्याची कीर्ती सर्वत्र पसरावी आणि अशीच देवी आईची सेवा आमच्या हातून व्हावी हीच आई भगवती देवी चरणी प्रार्थना 🙏


व्हिडिओ मध्ये काही चुकीची माहिती किंवा बोलण झाला असेल तर माफी असावी 🙏

Follow my yt channel Parab Diaries

@gauravparab0104

Comment