महोदय पर्वणी निमित्त अनेक गावांचे देव समुद्रस्नानासाठी जातात. असेच काही गावातील देव सागरतीर्थ येथे येतात. कास गावातील देव जेव्हा आरवलीत येतात तेव्हा आरवलीचे देव स्वतः स्वागतासाठी येतात तेव्हाचा सोहळा पाहण्यासारखा असतो. #kokan #mahoday #sagartirth