MENU

Fun & Interesting

संत तुकाराम महाराज अभंगगाथा ९७८. नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥ १ ॥

Video Not Working? Fix It Now

https://youtube.com/@warkarisantsahitya?si=-j7Vqn9jzGCibEzC

#warkarisantsahitya


९७८. नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥ १ ॥ हेंचि
शूरत्वाचें अंग। हारी आणिला श्रीरंग ॥ २ ॥ अवघा जाला पण ।
लवण सकळां कारण ॥ ३ ॥ तुका म्हणे पाणी। पाताळपणें तळा
आणी ॥

Comment