MENU

Fun & Interesting

हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत च्या नशिबात एवढं दुःख का? देव एवढा निष्ठूर कसा?| जन्म यातना

Mi Vatsaru मी वाटसरू 16,520 lượt xem 3 days ago
Video Not Working? Fix It Now

संकट काळात मदत करणारा देवमाणूस असतो, मग २००० लोकांचे प्राण वाचवणारा देवा पेक्षाही श्रेष्ठ असाच म्हणावा लागेल की नाही? तरी या माणसाच्या नशिबात एवढं दुःख का? जन्मापासूनच दुःख दारिद्र्याच्या यातना भोगत आहेत.
अर्धांगिनी ही जन्मापासूनच मुकी आणि बहिरी आहे, तसंच एका मुलीने एक हात गमावला आहे म्हणजे दुःख यातना ह्या माणसाच्या पाचवीलाच पुजलेले आहेत, तरीपण परिस्थितीचा बाऊ न करता, संकटाचा सामना करत जिद्दीने उभे आहेत, या जिद्दीला आणि कष्टाला खरंच सलाम केला पाहिजे. त्यांचा कष्टदायी जीवन प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओ मधून.
सहभागी व्हा. एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru.

Why is there so much sorrow in the fate of an angel who saved the lives of thousands of people? God, how could you be so cruel? These people have been suffering since birth. | YouTube Mi Vatsaru

#helping_hands
#saved_the_lives
#suffering_since_birth
#sufferings
#viral_music
#lesson_to_life
#path_finder
#fight_for_food
#ibn_lokmat
#dhangari_jeevan
#trakin_rek
#most_subscribers_on_YouTube

आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.
https://youtu.be/evKJOHrg7Jo
https://youtu.be/OXMPueoTIuA
https://youtu.be/jT8y8G_oZsM
https://youtu.be/LrwqAOHJ97U
https://youtu.be/c90U4MDiRrY
https://youtu.be/c6n1_1J5Jcc
https://youtu.be/S-Z_5rmnBZI

या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी बॅंक खाते ( Bank Account) तपशील दिलेला आहे.

Bank Name : State Bank of India
Bank Branch : Bhor, Tal-Bhor, Dist-Pune.
Account Name : Mrs. Vaishali Ganesh Debe
Account No. 32769930387
IFSC : SBIN0000333
Address : A/P- Bhutonde, Tal- Bhor, Dist-Pune
मोबाईल नंबर : +91 83696 12077

श्री गणेश तुकराम ढेबे
गाव- पाल खुर्द, पोस्ट -गुंजवणे तालुका-वेल्हा जिल्हा-पुणे.
मोबाईल नंबर : +91 83696 12077

Music Credit : YouTube Music Library

Thanks for watching 🙏
@mivatsaru


मिलिंद भोसले, मी वाटसरू
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : milindrajebhosale@gmail.com
Facebook : milindrajebhosale
X (Twitter) : mivatsaru
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Comment