MENU

Fun & Interesting

गोळ्याची आमटी | आता कुठलीही डाळ शिजवायची गरज नाही | झटपट आणि पौष्टिक आमटी

Anuradha Tambolkar 54,483 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

डाळ शिजवायचा कंटाळा आलाय? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे.
कारण, कुठलीही डाळ न शिजवता गोळ्याची चविष्ट आमटी कशी करावी, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. करायला झटपट आणि चवीला अप्रतिम अशी ही आमटी जर केली असेल, तर दुसरी कोणती भाजी करायची गरजच नाही.
हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Ingredients:-
- Besan (बेसन) :-1 katori
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Coriander seeds powder (धणेपूड) :-1 tsp
- Cumin seeds powder (जिरेपूड) :-Half tsp
- Sesame seeds (तीळ) :-Half tsp
- Ajwain (ओवा) :-Half tsp
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Oil (तेल) :- 1 tsp
- Turmeric powder (हळद)
- Asafoetida (हिंगं)
- Red chilli powder (तिखट) :- Quarter tsp
- Crushed half chilli (कुटलेली अर्धी मिरची)
- Mustard seeds (मोहरी)
- Curry leaves (कडीपत्ता)
- Turmeric powder (हळद)
- Chilli powder (तिखट)
- 6-7 katori water (६-७ वाट्या पाणी)
- Jaggery as per taste (चवीनुसार गूळ)
- Tamarind water (चिंचेचं पाणी)
- Fresh grated coconut (ओलं खोबरं)

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

#गोळ्याची #आमटी #रेसिपी #golyachi #amti #recipe #आमटीचे_प्रकार #summerrecipe #समररेसिपी
आमटी कशी करावी, आमटीची रेसिपी, झटपट आमटी रेसिपी, आमतीचे प्रकार, आमटी रेसीपी मराठी, aamti recipe in marathi, aamti recipe, how to make aamti, aamti kahsi karavi, amti kashi karavi, amti recipe, maharashtrian amti recipe, aamti che recipe in marathi, amti kaise banate hain, गोळ्याची, आमटी, रेसिपी, golyachi, amti, recipe, आमटीचे, प्रकार, summer recipe, समर, रेसिपी,

Comment