MENU

Fun & Interesting

आधुनिक बायोगॅस संयंत्र उत्पादन व्यवसाय | शेणापासून इंधन तयार करा | बायोगॅसमधून करोडोंची उलाढाल

Kavyaaa's Vlog 198,028 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.बायोोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अशा जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅस संकुचित करून लोखंडी सिलिंडरमध्ये भरता येतात.
तर मित्रांनो याच बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पहा..!!

Location - https://maps.app.goo.gl/6taMCpYvnpWEiefU6

अधिक माहितीसाठी - श्री. अभिमन्यू नागवडे - 9527730999

#biogas_plant
#biogas_plant_at_home
#modern_biogas
#biogas_plant_in_maharashtra
#biogas_plant_for_home
#bio_gas_plant
#nano_biogas_plant
#biogas_plant_model
#gobar_gas_plant
#biogas_plant_making
#low_cost_biogas_plant
#biogas_plant_business
#biogas_plant_benefits
#plant
#how_to_make_biogas_plant_in_home
#how_to_make_biogas_plant_at_home
#biogas_plants_tutorial
#a_guide_to_biogas_plants
#How_to_install_biogas_plant


#बायोगॅस
#बायोगॅस_संयंत्र
#बायोगॅस_प्लांट
#बायोगॅस
#घरेलू_बायोगॅस
#बायोगॅस_उपयोग
#मराठी_बायोगॅस
#घरगुती_बायोगॅस
#बायोगॅस_अनुदान
#बायोगॅस_प्रकल्प
#बायोगॅसची_माहिती
#बायाेगॅस
#बायोगॅस_माहिती_मराठी
#बायोगॅस_प्लांट_बांधणे
#बायोगॅस_कसा_तयार_करतात
#बायोगॅस_प्रकल्प
#बायोगॅस_प्लांट_तयार_करणे
#बायोगॅस_प्लँटचे_बांधकाम
#घरच्या_घरी_बायोगॅस_प्लांट
#बायोगैस_मराठी
#बायोगैस_प्लांट
#बायोगॅस_प्लांट_कन्स्ट्रक्शन
#बायोगॅस_प्लांट_कसा_तयार_करतात
#गोबरगॅस_अनुदान_योजना

Comment