अंजीर शेतीअंजीर शेती विषयी माहिती | अंजीर शेती लागवड | fig farming in maharashtra |anjeer sheti |
उद्योग भरारी संपर्क :- 7972657986
अजित डोंबे संपर्क :- 83790 44559
___________________________________________
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील 'खोर' हे मागील कित्येक दशकांपासून अंजीर शेतीतील शाश्वत उत्पन्न घेणार गाव म्हणून परिचित आहे.
येथील अजित डोंबे यांनी वडिलांकडून मिळालेल्या अंजीर शेतीचा वारसा जपत माळरानावर नव-नवे यशस्वी प्रयोग केले.रासायनिक खते आणि औषधांना छेद देत सेंद्रिय व जिवाणू खताचा अवलंब करत जैविक शेतीला प्राधान्य दिलं,परिणामी तयार होणारी झाडे रोगमुक्त,उत्तम वाढ आणि दर्जेदार फळ देण्यायोग तयार झाली.अंजिरास कोरडी उष्ण हवा,पाण्याचा निचरा होईल अशी जमीन आणि कमी पाण्यात,कमी खर्चात अधिकच उत्पन्न देणारं व्यापारी पीक म्हणून पाहिलं जात. डोंबे बंधू यांनी या संधी हेरत आपल्या बागेतील निवडक दर्जेदार झाडापासून अंजिरची जैविक पद्धतीने रोपे तयार केली ज्यांना महाराष्ट्र,तेलंगणा,आंध्र प्रदेश,तामिळनाडू,केरळ आणि कर्नाटक सहित इतर राज्यातूनही मागणी येत आहे.अजित डोंबे बंधू अंजीर शेतीतून लाखो रुपयांची उलाढाल करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागवडी पासून हार्वेस्टिंग पर्यंत ते अगदी बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन करत आहे. आपणही अंजीर शेतीत येऊ इच्छित असाल तर डोंबे बंधू यांच्या आधुनिक अंजीर शेतीला नक्की भेट द्या.आणि आपल्या "उद्योग भरारी" यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद...
___________________________________________
#figfarming
#anjeershetj
#अंजीरलगवडमहिती
#udyogbharari
#उद्योगभरारी
____________________________________________
fig farming in maharashtra
anjeer sheti
anjir sheti marathi
अंजीर शेती लागवड
अंजीर शेतीअंजीर शेती विषयी माहिती
अंजीर शेती कशी करायची
अंजीर शेती
अंजीर शेती
____________________________________________