मंडळी नमस्कार ,
आज झावळ्याच्या रविवार निमित्त आम्ही आपल्या समोर प्रभुने येरुशलेमात गाढवीच्या शिंगरावर बसून जो प्रवेश केला त्या संपूर्ण प्रसंगावर आधारित जर का तुम्हाला अडविले कोणी त्यास असे बोला , याची गरज आहे प्रभूला हे भजन आमच्या भजन मंडळीचे पहाडी आवाजाचे गायक बंधू प्रकाश पटेकर यांच्या आवाजात सादर करीत आहोत . आपण ही या भजनाचा आनंद घ्यावा .
होसान्ना, होसांन्ना भूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो . ,🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
गायक व पखवाज - प्रकाश पटेकर
पेटी- बंधू वाय एम गजभिवं
कोरस - भजन मंडळी सदस्य 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐