मंडळी आपणा सर्वांस ख्रिस्तात सलाम
आज आपल्या समोर योहान संदेष्टा याची करण्यात आलेली हत्या यावर आधारित भजन सादर करीत आहोत हेरोद राजाची कन्या व तिची आई यांनी पूर्वनियोजित कटाद्वारे ही जी हत्या घडवून आणली तीचे वर्णन या भजनातून आपल्याला ऐकायला मिळेल .हे भजन सादर करीत आहेत पहाडी आवाज लाभलेले भजन मंडळीचे सभासद बंधू प्रकाश पटेकर
आपण आज ही चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा
💐गायक व पखवाज -बंधू प्रकाश पटेकर
💐 हार्मोनियम - योहान गजभिवं
💐 कोरस - भजन मंडळी सभासद