MENU

Fun & Interesting

पायी तुझ्या मी आले मन मोकळे कराया || प्रेरणा भजन मंडळी भोसरी

Prerana Bhajan Mandali 61,490 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

पायी तुझ्या मी आले मन मोकळे कराया .
पवित्र शास्त्रात उल्लेख असणारी हंन्ना व तिच्या जिवनात तिने केलेल्या मागणी अनुसार तिला झालेली पुत्र प्राप्ती म्हणजेच शमुवेलाच्या जन्माची गोष्ट या भजनातून मांडण्यात आलेली आहे . ही गोष्ट रचनाकाराने अतिशय सुंदर शब्दांत मांडली असून तितक्याच अप्रतिम चालीत चालबद्ध करण्यात आले आहे . आमच्या मंडळीचे दिवंगत सदस्य सन्मानिय मधुकर मामा खरात यांना आदरांजली म्हणून हे भजन सादर करीत आहेत त्यांचे बंधू दिनकर खरात .💐💐💐💐
💐 पेटीवादक व गायक - दिनकर खरात
💐 पखवाज - योहान गजभिव
💐 कोरस - भजन मंडळी सदस्य
भजन आवडल्यास लाईक शेयर व सबस्क्राईब नक्की करा म्हणजे आपल्याला नवनविन व्हिडीओ पाहता येतील

Comment