सदर भजन हे पवित्र शास्त्रातील लूक याचा ८ वा अध्याय व २२ ते २५ या वचनांवर आधारित आहे . या वचनामध्ये येशू शिष्यामध्ये बसला असता काही काळानंतर मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले तेव्हा ते प्रभूला जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तेव्हा प्रभु ने पाण्यास धमकावले मग सर्व काही शांत झाले तेव्हा त्या मचव्यातील सर्व जण भयभीत झाले आणि चर्चा करू लागले की हा आहे तरी कोण कारण वारे व पाणी यांस देखील हा आज्ञा करितो आणि ती त्याचे ऐकतात .अतिशय सुंदर शब्दांत शब्दबद्ध व चालबद्ध असणारे हे भजन ऐकून मनाला मनस्वी आनंद होतो.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌺 गायन व पेटी - दिनकर खरात
🌺 पखवाज - योहान गजभिवं
🌺 कोरस - सर्व सदस्य प्रेरणा भजन मंडळी