जाऊन बैसे तो उंबरावरी प्रभू भेटेची आशा धरी हे भजन लूक यातील १९ अध्याय व १ ते १० या वचनांवर आधारित आहे . यरीहोमध्ये जेव्हा येशू ख्रिस्त प्रवेश करीत होता तेव्हा तेथे जक्कय नावाचा मनुष्य होता जो मुख्य जकातदार होता तो उंचीने कमी असल्याने प्रभूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला तेव्हा येशय त्याला म्हणाला कि खाली उतर मला तुझ्या घरी उतरायचे आहे हे पाहून लोक कुरकुर करू लागले तेव्हा जकय म्हणाला मी आपले अर्धे द्रव्य देतो आणि जर कुभांडाने कोणाचे घेतले असेल तर चौपटवपरत देतो तेव्हा येशू त्याला म्हणाला आज या घराला तारण झाले आहे .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐गायक - शलमोन साळवे
🌺 पेटी - दिनकर खरात
🌺 पखवाज- विकी साळवे