MENU

Fun & Interesting

गूळ घालून केलेले बेसनाचे पौष्टिक लाडू,चवीला तर छानच लागतात आणि पचायलाही खूपच हलके आहेत करून बघा

purnabrahma पूर्णब्रह्म 67,184 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

तुम्ही केलेल्या पदार्थांचे फोटो इथे पाठवा Purnabrahma Facebook Link👇👇👇
https://www.facebook.com/groups/548800075623203/?ref=share

साहित्य
बेसन- 2 वाट्या
किसलेला गूळ-3/4(पाऊण) वाटी
तूप-1/2 वाटी


Ingredients
Gram dal flour-1 bowl
Grated Jaggery-3/4 bowl
Clarified butter-1/2 bowl

#बेसनगुळाचेलाडू,#BesanJaggeryLadoo,#Purnabrahma

Comment