MENU

Fun & Interesting

हरणेश्वर महादेव मंदिर, रायवाडी (ता. कवठे महांकाळ, जि. सांगली) | Haraneshwar Mahadev Temple, Raiwadi

Bhatkanti TV 3,164 2 years ago
Video Not Working? Fix It Now

▪︎ नमस्कार मी प्रविण पोतदार आपलं Bhatkanti TV या चॅनलमध्ये स्वागत करतो. __________________________________ Location - Harneshwar https://maps.app.goo.gl/81JK25UStLQz88FY8 __________________________________ ■ इतर Vlogs 1) https://youtu.be/xZb4GXEi_WA 2) https://youtu.be/CQPvclG_ZNQ 3) https://youtu.be/Dq1Kc5bkTNE 4) https://youtu.be/9CXTe7MmA5k 5) https://youtu.be/cOyZOSJEq68 __________________________________ ▪︎ या Vlog मध्ये सांगली जिल्ह्यातील व कवठे महांकाळ तालुक्यामधील रायवाडी या गावातील हरणेश्वर येथील श्री हरणेश्वर महादेव मंदिराची माहिती दिलेली आहे. हे मंदिर निसर्गरम्य महादेव डोंगररांगेमध्ये असून येथे एक शंकराची उंच मुर्ती आहे जी महाराष्ट्रातील सर्वात उंच मुर्त्यांपैकी एक शंकराची मुर्ती आहे. हे मंदिर खूप प्राचीन असून या ठिकाणाचा उल्लेख शिवलीलामृत ग्रंथामध्येही आढळतो. या मंदिर परिसरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, गिरनारी महाराजांची राहण्याची खोली व त्यांची धुनी, दत्त मंदिर, ज्योतिबा मंदिर, हरणांचे मंदिर, आराध्ये महाराजांचे मुर्ती मंदिर व समाधी मंदिर, दत्तु बयाजी गव्हाणकर यांची समाधी, बारा ज्योतिर्लिंग, बारमाही पाणी असलेले पुरातण कुंड, जलाशय, विहिर व काही स्वयंभू शिवपिंड (गोकर्णेश्वर, अघोरेश्वर, भद्री केदारनाथ) आहेत. हे मंदिर कवठेमहांकाळ पासून 26 किमी व सांगली पासून 59 किमी अंतरावर आहे. या चॅनलला नक्की Subscribe करा व आमचे Vlogs बघत रहा. धन्यवाद. हे एक मराठी Vlog चॅनल आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील तसेच देश-विदेशातील विविध पर्यटन स्थळे, धार्मिक ठिकाणे, महत्त्वाची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, गड-किल्ले, चित्रपट व मालिकांचे शुटिंग लोकेशन्स बघायला मिळतील. __________________________________ #temple #मंदिर #harneshwar #marathivlog __________________________________ ▪︎ हरणेश्वर महादेव मंदिर रायवाडी ▪︎ कवठे महांकाळ तालुक्यातील हरणेश्वर महादेव मंदिर ▪︎ सांगली जिल्ह्यातील हरणेश्वर महादेव मंदिर ▪︎ कवठे महांकाळ तालुक्यातील पर्यटन स्थळे ▪︎ सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणिय स्थळे ▪︎ Harneshwar Mahadeo Temple Raiwadi ▪︎ Harneshwar Mahadev Mandir Raiwadi ▪︎ Kavthe Mahankal Tourism Places ▪︎ Sangli District Tourism Places __________________________________ Contact - [email protected] __________________________________

Comment