अखेर अन्सार चाचांच्या बटाट्याचा शोध लागला | म्हणून टाकतात Vada Pav मध्ये पावाचा तुकडा | Shivar Food
अखेर अन्सार चाचांच्या बटाट्याचा शोध लागला | म्हणून टाकतात Vada Pav मध्ये पावाचा तुकडा | Shivar Food
समनापूर येथील नसीब वडापाव सेंटरचे मालक अन्सार चाचा यांनी बनविलेला वडापाव खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते. हा वडापाव नेमका टेस्टी का लागतो, याचे अनेकांना कुतूहल आहे. अन्सार चाचा हे घरगुती मसाले वापरतात. याशिवाय ते वड्यासाठी इंदोरी बटाटा वापरतात.
#vadapavrecipe
#वडापाव
#indoribatata
#ansarchachavadapav
#shivarfood