नमस्कार मित्रांनो,
मी दत्ता कातवणकर, स्वागत करतो *मुक्काम पोस्ट मालवण* या आमच्या युट्यूब चॅनेल वर.
कोकण म्हटलं की प्रथा, परंपरा, चाली-रीती आल्या. कोकणात गावोगावी वेगवेगळ्या चाली-रीती परंपरा बघायला आणि अनुभवायला मिळतात. तर आजच्या vlog मध्ये आपण बघणार आहोत मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी मधील श्री भराडी देवी ची जत्रा. ही जत्रा दक्षिण कोकण मधली सगळ्यात मोठी जत्रा म्हणुन ओळखली जाते. त्याची पूर्वतयारी, नियोजन कस असत ते या व्हिडिओ मध्ये आपण बघु.
#kokan #maharashtra #ig #mumbai #marathi #konkan #india #kokanchi #nature #kokani #sahyadri #nisarga #malvan #sindhudurg #raigad #photography #shan #kokandiaries #goa #clickers #maharashtratourism #kokanee #instagram #marathistatus #love
#travel
#malvan
#kandalgaon
#kokandiaries
#kokanvlogs
#kokani
#devgad
#achara
#malvani_dashavatar
#malvani
#रामेश्वर
#कोकण
#आचरा
#कांदळगाव
#देवगड
#anganewadi
#shreebharadidevi
#bharadidevi