MENU

Fun & Interesting

सिद्धगड किल्ला “ट्रेकर्सची सिद्धता पारखणारा किल्ला!” | siddhagad killa | siddhagad fort | सिद्धगड

spo bhramanti 4,026 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

ट्रेकर्सची सिद्धता पारखणारा किल्ला!

सिद्धगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असणारा गिरिदुर्ग प्रकारातील एक अतिशय उंच किल्ला आहे.वीर हुतात्मा भाई कोतवाल,हिराजी गोमाजी पाटील यांची सिद्धभूमी असणारा हा सिद्धगड किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी एक कडवं आव्हान आहे,या सिद्धगड किल्ल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे,आज आपण या सिद्धगड किल्ल्याला भेट देऊन या सिद्धगड किल्ल्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

सिद्धगड किल्ल्याला कसं यायचं?
नारिवली,उचले,बोरवाडी,जांभुर्डे ही या सिद्धगड किल्ल्याची पायथा गावे आहेत.
मुंबई ते सिद्धगड किल्ला अंतर = १०० कि.मी.
पुणे ते सिद्धगड किल्ला अंतर = १५५ कि.मी.

Checkout Our Recent Stuff :

१)तिकोना किल्ला संपुर्ण माहिती
https://youtu.be/fVkHj0OaE2U

२)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/MF2TX51h8V4

३)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/9d-KaAL1nRI

४)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/aIUe8zVidJc

५)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/3WM1u7TmZ1E

६)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/DYiY3ykHe_Q

७)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/YqtmkwIUVM4

Contact Us :
instagram : www.instagram.com/spo_bhramanti/
gmail : spobhramanti@gmail.com
Videography By : Rohan Chaudhari,Roshan Bhande.
Logo Designed by : @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.

सिद्धगड किल्ला
सिद्धगड धबधबा
सिद्धगड
siddhagad waterfall murbad
Siddhagad
Siddhagad fort
Siddhagad murbad
Siddhagad fort trek
Murbad fort

#siddhagadfort
#siddhagad
#सिद्धगड
#ancientfortress
#fortsofmaharashtra
#forts
#trekking
#hiking
#heritagesite
#maharashtratourism
#travelguide

Comment