MENU

Fun & Interesting

उत्तर कोकणातील डहाणू तालुक्यातील आगवण गावातील कोळंबी शेती प्रकल्प | Shrimps Farming In North Konkan

Malvani Life 81,112 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलवर मत्स्य शेती विषयक अनेक व्हीडीओ पाहिले आहेत. आज आपण उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आगवण गावातील कोळंबी शेती विषयी माहिती पाहणार आहोत. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा…

follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/

Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb.

Comment