MENU

Fun & Interesting

डॉ.श्रीराम लागू

Doordarshan Sahyadri 78,803 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

या ज्येष्ठ अभिनेत्याचे जीवन विषयक भाष्य,तर्कशुद्ध विचार आणि सामाजिक भान आपल्याला स्तिमित करते,विचार प्रवृत्त करते.
आंधळ्यांची शाळा,आधे-अधुरे,काचेचा चंद्र,गिधाडे,नटसम्राट अशा असंख्य नाटकातून त्यांनी अजरामर भूमिका केल्या,अनेक दर्जेदार नाटकांचे दिग्दर्शनही केले.
सामना, सिंहासन,पिंजरा,घरोंदा,इन्कार सारख्या चित्रपटातून आपल्या समर्थ अभिनयाचा ठसा उमटवला.
प्रा.रेखा साने-इनामदार यांनी त्यांची मुलाखत
घेतली होती.

Comment