MENU

Fun & Interesting

अनन्य भक्ती चे महत्व /आचार्य श्रीमोठेबाबा जाधववाडी यांचे फेस येथे प्रवचन/

Video Not Working? Fix It Now

अनन्य भक्ती चे महत्व /आचार्य श्रीमोठेबाबा जाधववाडी यांचे फेस येथे प्रवचन/

अनन्य भक्ती चे महत्व /आचार्य श्रीमोठेबाबा जाधववाडी यांचे फेस येथे प्रवचन/


लाइव्ह धार्मिक कार्यक्रम. प्रवचन, आरती, भक्ती भजन, बोधज्ञान, धार्मिक जागृति साठी सर्वोत्तम चॅनेल. किर्तन भजन महदंबा सत्संग. हे सर्व आपल्या साठी घेऊन आले आहे.
" mahanubhav sant vichardhara"
"महानुभाव संत विचारधारा"
हे चॅनल भाविक भक्तांना संदेश देण्यासाठी बनवले आहे
की ते त्यांचे जीवन आनंदाने कसे जगू शकतात,
आणि आपल्या मनावर नियंत्रण कसे ठेवावे,
आपल्या आत्म्याला कसे शांत करावे,
या सर्व सामग्रीसाठी चॅनेलची सदस्यता घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
विशेष सुचेना आमचे कोणतेही विडियो, परवानगी शिवाय डाउनलोड, अथवा अपलोड करु नये, दण्डवत प्रणाम जय श्री चक्रधर.


@https://www.facebook.com/profile.php?id=100092669148602&mibextid=ZbWKwL


@skapate6713



#प्रवचन #भाषण #mahanubhav #महानुभावपंथ #mahanubhavpanth #गुरु #गुरुजी #भक्ती #भक्तिज्ञान #ग्यान #सर्वज्ञ #दण्डवत #श्रीचक्रधरस्वामी

Comment