MENU

Fun & Interesting

मुंबई सोडून पारंपरिक "देव भाताची" ब्रॅण्डिंग करणाऱ्या मालवणी तरुणाची गोष्ट|Red Rice of Konkan

Konkani Ranmanus 71,140 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

🌾🌾 देवाचो मळो, मळ्यातलो भात 🌾🌾

आचऱ्यातील शेतकऱ्यांकडून थेट तुमच्या घरात.

आज्याने जपलेल बियाण वापरून पिकवलेला
' सोरटी 'जातीचा *लाल तांदूळ( Red Rice ) उपलब्ध आहे.

नैसर्गिक खनिज युक्त नागझरीचा बारमाही जल स्त्रोत लाभलेल्या देवाच्या सुपीक मळ्यात पिकवलेला हा भात.

*स्थानिक पारंपारिक बियाण*
*Low glycemic value*
Sushant Sawant 9082204822
Shilpan Gaonkar 8275003056

Home delivery available at applicable charges.

Comment