गणपती बाप्पा येणार म्हंटले की आपल्या सर्वांची लगबग सुरू होते, गणेश चतुर्थी म्हंटले की डोळ्यासमोर येतात ते मोदक. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गणेश चतुर्थी च्या दिवशी उकडीचे मोदक बनवले जातात. गावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात. कोंकणी पद्धतीचे तांदळाच्या उकडीचे मोदक, सोलापुरी पद्धतीने कानकेच्या उकडीचे मोदक, राव्याचे मोदक रेसिपी, मैदयचे मोदक रेसिपी, चॉकलेट मोदक रेसिपी, तळणीचे मोदक रेसिपी, साखरेचे मोदक, माव्याचे मोदक, नारळाचे मोदक, गव्हाच्या पीठाचे मोदक त्याच सोबत भारतातील काही भागांमध्ये लाडू सुद्धा बनवतात. गव्हाच्या पीठाचे लाडू, चुरमा लाडू, राव्याचे लाडू, सांजोरी, बेसन लाडू आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदकाचे प्रकार प्रसाद म्हणून केले जातात.
तसं तर सर्वच मोदक बाप्पा ल आवडतात पण त्यातही सर्वांत सुंदर, सुबक दिसतात ते तांदळाच्या उकडीचे मोदक.
कोंकणी भागात केले जाणारे तांदळाच्या उकडीचे सुबक, कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेल पाहिजे.
त्यामुळेच saritaskitchen मध्ये आज आपण तांदळाच्या उकडीचे मोदकाची संपूर्ण कृती पाहुयात. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक रेसिपी. इथे मी तांदळाची पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा? पिठी कशी करायची? इथपासून उकड कशी काढायची? मसुसूत उकड काढण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाण कसे घ्यायचे? आणि मोदक कसा बांधायचा? मोदकाला कळ्या कश्या पडायच्या? त्यासाठी सोपी पद्धत सांगितले आहे. बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे नवशिके असाल तरी पारंपरिक मोदक, सुंदर, सुबक मोदक सहज बनवू शकाल.
पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवण्याची संपूर्ण सविस्तर कृती.
साहित्य / Ingredients:-
पारंपरिक उकडीचे मोदक रेसिपी / Authentic Maharashtrian Ukadiche Modak :-
*तांदळाच्या पिठीसाठी / For Modak Rice Flour :-
आंबेमोहोर तांदूळ / Ambemohor tandul :- 1 kilo
*मोदकाची उकड / modak ukad recipe :-
तांदूळ पिठी 2 वाटी / Rice Flour 2 cups
दूध 1 वाटी / milk 1 cup
पाणी 1 वाटी / water 1 cup
मीठ चवीनुसार / salt to taste
साजूक तूप 1 tsp / ghee 1 tsp
*गूळ खोबऱ्याचे सारण / coconut jaggery mixture (modak stuffing recipe) :-
ओला नारळ 2 वाट्या / fresh scraped coconut 2 cups
गूळ 1 वाटी / chopped jaggery 1 cup
खसखस 1 tsp / poppy seeds 1 tsp
तूप 1 tsp / ghee 1 tsp
वेलची पुड 1/2 tsp / cardamom pw 1/2 tsp
modak
Ganesh chaturthi is around the corner, we make various types of prasad recipes for ganesh pooja especially ukadiche modak.
Favourite prasad recipe of ganpati bappa. There are various types of modak recipes, kokani style ukadiche modak, solapuri style or maharashtrian wheat flour ukadiche modak, talaniche modak, rava modak besan modak, mava modak and many more.
we also make laddus for ganesh pooja like rava laddu, besan laddu. wheat flour laddu, coconut laddu and many more.
Today we are going to prepare Authentic Maharashtrian Rice flour ukadiche modak. i.e. kokani ukadiche modak recipe.
Here i have shared detailed recipe of ukadiche modak. How to make rice flour for modak, which rice is good for modak flour? how to make perfect ukad, how to make modak stuffing? how to shape modak? how to make modak petals?
In this video i have share many useful tips / kitchen tips wherein u can make super soft, white ukadiche modak without fail. Do try and let us know your feedback in the comment section.
#सुंदरसुबकउकडीचेमोदक #पारंपरिकपद्धतीनेउकडीचेमोदक #उकडीचेमोदकसंपूर्णकृती #उकडीचेमोदकरेसिपीमराठी #मराठीपदार्थ #महाराष्ट्रियनमोदकरेसिपी #मोदकरेसिपी #माव्याचेमोदक #मोदक #गणेशचतुर्थीस्पेशल #मोदकपीठकसेकरावे
#कोंकणीमोदकरेसिपी #ukadichemodak #modakrecipe #authenticrecipeukadichemodak #modakrecipemarathi #modakrecipeinmarathi #sundarsubakukadichemodak #mausutukadichemodak #talanichemodak #modak #ganeshchaturthispecialukadichemodak #ganeshprasad
इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-
गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या नारळाची वडी / बर्फी | Coconut Barfi Recipe | Sarita's Kitchen
https://youtu.be/LOU463PNSRI
श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचमेवापाक लाडू | जुना पौष्टिक प्रकार पंचखाद्य लाडू Govind Laddu Recipe
https://youtu.be/MLV2BSC_CKI
राखीपौर्णिमा स्पेशल, फक्त दही आणि साखरेपासून खुसखुशीत बर्फी, श्रीखंड वडी | Shreekhand Barfi Recipe
https://youtu.be/9Im1xVr1Sco
100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak
https://youtu.be/YEA3k3hefOY
सहज सोप्पे सुंदर असे रव्याच्या उकडीचे मोदक। Modak
https://youtu.be/nMkfpcuw02I
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ
For business enquiries email us @ [email protected]