प्रिया बापट आणि उमेश कामत ची नवीन गोष्ट | Jar Tar Chi Gosht | Star Katta
आज स्टार कट्टयावर Priya Bapat आणि Umesh Kamat घेऊन आले आहेत जर तर ची गोष्ट. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी रेडिओ सिटी मराठी (Radio City Marathi) RJ Sho Sho Shonali शी गप्पा मारल्या. पहा या विडिओ मध्ये
#umeshkamat #priyabapat #marathinatak