MENU

Fun & Interesting

रोज रोज नेहमीच भाजी खाऊन कंटाळ आलाय मग एकदा करा हा पदार्थ वर्षभरासाठी खराब होत नाही l

Manisha's Recipes & vlog 3,251 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

रोज रोज नेहमीच भाजी खाऊन कंटाळ आलाय मग एकदा करा हा पदार्थ वर्षभरासाठी खराब होत नाही l
#नविनरेसिपीज
#सांडगे
#मटकी डाळीचे सांडगे
#सांडगे रेसिपीज
#मिक्स डाळीचे सांडगे
#मिश्र डाळीचे सांडगे
#सांडगे
#उन्हाळीवाळवणपदार्थ
#उन्हाळी वाळवण पदार्थ सांडगे
#सांडगे मटकीचे
#सांडगे मटकी डाळीचे
#Sadge
#Matkiche Sadge
#Manisha's Recipes and vlog l


साहित्य
मटकी डाळ अर्धा किलो
चणाडाळ सव्वाशे ग्रॅम /125 ग्रॅम
मुगडाळ सव्वाशे ग्रॅम / 125 ग्रॅम
पाणी डाळ भिजत घालण्यासाठी आणि धुण्यासाठी
मीठ चवीनुसार
लालतीखट 3 चमच
कोथिंबीर मुठभर
हळद अर्धाचमच
लसून 10 ते 12 पाकळ्या
जीर 2 चमच

Comment