नमस्कार 🙏
आयुष्यात कधीच हार मानू नका कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका फक्त दत्त सेवा करा प्रत्येक अडचणी मधून मार्ग सापडेल.
मी एक छोटीशी महिला सेवेकरी आहे दत्त महाराज व स्वामी समर्थांची जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करते..या जन्मात तसेच जे काही मला या जन्मानंतर जन्म मिळतील त्या सर्व जन्मात दत्त महाराजांचे नाव माझ्या मुखात असावे व जन्मोजन्मी मी त्यांचीच भक्ती करावी हा आशीर्वाद मी नेहमी महाराजांना मागते.
या चॅनेल वर मी माझे सुख – दुःखाचे दिवस, डेली ब्लॉग, धार्मिक, आध्यात्मिक,माहिती, ब्युटी टिप्स शेअर करण्याचा प्रयत्न करेल.
दत्त सेवेने स्वामी सेवेने आयुष्य कसं बदलू शकत याच जित जागत उदाहरण मी आहे.
श्री गुरुदेव दत्त
Thank you 🙏