MENU

Fun & Interesting

हॉटेल रेस्टोरंट पेक्षाही उत्तम सोय - दिवेआगर मध्ये | Diveagar DiveagarBeach

Tourism Special 16,291 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

हॉटेल रेस्टोरंट पेक्षाही उत्तम सोय - दिवेआगर मध्ये | #diveagar #diveagarbeach

नमस्कार...🙏
सर्वप्रथम सांगायचं झालं तर हा प्रमोशनल व्हिडिओ नाही. या भागात आम्ही दिवेआगर मधील स्वस्त आणि मस्त ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेली अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी स्टे करतो आणि तेव्हापासून आम्हाला हा भाग खूप सोयीचा वाटतो. म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत... आवडल्यास नक्की लाईक करा.

Preet Cottages - 8888941722

Location - https://maps.app.goo.gl/dphgoDQMGhMdi9TY7

#kokanvlog #diveagar #diveagarbeach #malvan #tarkarlibeach #sindhudurga #malvanbeach #vengurla #fishing #ladgharbeach #guhagarbeach #maharashtratourism #diveagarvlog #hotelsindiveagar #stayindiveagar

Comment