MENU

Fun & Interesting

कोकणातील सुख अनुभवायला इथे नक्की या | Nilambari Beach Resort Guhagar

Atharva Hardikar 58,533 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

कोकण ही पृथ्वीवरील देवभूमी मनाली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेला, अथांग महासागराची ७२० किमी सागरी किनारा लाभलेला हा भूप्रदेश विविधतेने नटलेला आहे. प्राचीन मंदिरे, कातळशिल्पे, निसर्ग, महान सांस्कृतिक प्रथा परंपरांचा इतिहास असलेल्या या परशुराम भूमिला लाभलेला समुद्रकिनारा हे पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण केंद्र होय.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील परचुरे कुटुंब गेली अनेक वर्षे निलांबरी बीच रिसॉर्ट या नावाने पर्यटकंसाठी समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळच राहायची सोय उपलब्ध करून देत आहे. या विडिओमध्ये आपण याच बीच रिसॉर्टला पाहणार आहोत.

हा परिसर, हे रिसॉर्ट तुम्हाला कसे वाटले त्याचप्रमाणे आपण याठिकाणी कधी वास्तव्य केले असल्यास आपला अनुभव कसा होता हे प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा.

चॅनल सबस्क्राईब करून हा विडिओ शेयर करायला विसरू नका ❤️

निलांबरी होम स्टे यांचा पत्ता व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे 👇

Google Maps - https://maps.app.goo.gl/czGgrG5xqnT4L91CA?g_st=ic

Apple Maps - https://maps.apple.com/?address=MSH%204,%20Rahate,%20Guhagar,%20415703,%20Maharashtra,%20India&auid=8803242662548518146&ll=17.486123,73.188828&lsp=9902&q=Nilambari%20Beach%20Resort%20Restaurant&t=h

+919423048250
+919960878123
+917620894540

हाऊस ऑफ कोकोनट या परचुरे कुटुंबियांच्या दुसऱ्या व्यवसायाचा विडिओ आपण अद्याप पहिला नसेल तर नक्की पहावा 👇

https://www.youtube.com/watch?v=1JkvlU-नंदू्क

अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसल्यास त्वरित सबस्क्राईब करावा ❤️

#kokan #ratnagiri #beach #konkan #kokani #konkani #lanja #rajapur #guhagar #chiplun #dapoli #khed #sangameshwar #beachresort #resort #beautiful #nature #satisfying #horse #horses #horseriding #beachlife #beachvibes #beaches #hotel #homestay #best #houseofcoconut #coconut #marathi #maharashtra #maharashtranews #मराठीन्यु #mumbai #pune #nashik #kolhapur #रत्नागिरी #राजापूर #लांजा #कोकण #कोकणी #मराठीबातम्या #महाराष्ट्र #मराठी #मुंबई #पुणे #नाशिक #कोल्हापूर

Comment