MENU

Fun & Interesting

जोग आजी गुहागर Jog Ajji - Guhagar

VMi's Khadyayatra Marathi 561,568 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

वसुधा जोग किंवा जोग आजी +91 72761 58316
besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४
त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६
#guhagar #jogaji #maharashtrian #ukadichemodak #maharashtrianthali नमस्कार, आजचा भाग थोडा वेगळा आणि खास आहे,ह्यात थेट रेसिपी दाखवली नसली तरी हा भाग आपल्या यात्रेतल्या खाद्याशी निगडित आहे, म्हणूनच संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपण जर माझ्या चॅनेल वर नवीन असाल तर माझा विडिओ like आणि subscribe करा हि विनंती वसुधा जोग यांच्या जेवणाची चव एकदा तरी नक्की घ्या माफक दारात उत्तम चवीचं जेवण खाद्ययात्रा च्या वतीने आजींना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
#reasonableprice #deliciousfood #simple #tasty
@vmiskhadyayatra103
#vasudhajog
 वसुधा जोग पत्ता - वरचा पाट, दुर्गादेवी मंदिर जवळ गुहागर एवढ्याच पत्त्यावर आम्ही गेलो ज्यांना विचारत गेलो त्या त्या लोकांनी बरोब्बर पत्ता दाखवला.Google वर असा पत्ता सापडला - besides Snehankur Homestay, MH SH4, Guhagar, Maharashtra ४१५७२४
त्यांचा फोन नंबर - ७२७६१ ५८३१६

Comment