Welcome to VMi's Khadyayatra Please subscribe to my channel Press the bell icon
दातारांच्या 4 पिढ्यांची भाऊबीज नुकतीच साजरी झाली त्यावेळी झालेली धमाल नात्यांची गुंफण या video त तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे विडियो शेवटपर्यंत पहा आणि vmis खाद्ययात्रा हे चॅनल subscribe करा ही विनंती
कुर्ल्यातल्या विनायक बागेत वास्तव्य असणारे श्री विनायक दातार म्हणजेच माझे याजे सासरे, यांची प्रभाकर कृष्णा इंदु आणि ललिता अशी 4 मुलं. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे सगळे सण समारंभ एकत्रितपणे होत असत. कालांतराने त्यांच्या मुलांनी सुद्धा हि परंपरा पुढे चालू ठेवली त्यातूनच एकत्रित भाऊबीज करायला सुरवात झाली. त्यात प्रभाकर आणि कृष्णा दातारांची सासुरवाडी म्हणजे अनुक्रमे आपटे आणि घारे कुटुंबीयांनी सुद्धा भाग घेतला आणि अशाप्रकारे मोट्ठी भाऊबीज साजरी होऊ लागली यापुढेही परंपरा सुरु राहील यात काही शंका नाही कारण आता चौथ्या पिढीतली सदस्य आता वाढायला लागली आहे. आमची ही एकत्रित भाऊबीज कशी साजरी होते आणि आम्ही काय काय धम्माल करतो ते आजच्या विडओत आपण पाहणार आहोत त्यामुळे विडियो शेवटपर्यंत पहा आणि कौटुंबिक एकोप्या चा तुम्ही सुद्धा आनंद घ्या तुमच्या कडे असे एकत्र सण साजरे केले जातात का ते मला कमेन्ट करून सांगा
#diwalispecial
#bhaubeej
#gettogether
#familyvlog
#vlog #relationships
#generations
#familyprogram
#laughterenergy
#vlogs
Special thanks to
Datars
Dixits
Okes
Kanetkars
Rahalkars
Paranjpes
Kanades
Aptes
Pathrutkars
Deshmukhs
Kadams
Kavathekars
Gogtes
Pethes
Nadkarnis
Thakars
Family bonding
Gettogether
Bhaubeej
Diwali bhaubeej
Festivals together
Relations
Healthy relations
Generations
Sanskara
Aukshan