मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आजच्या ह्या व्हिडियो मध्ये आपण कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावातील स्मितेश या तरुणाने कृषी पर्यटन म्हणून चालू केलेल्या नानीच्या वाड्याला भेट देणार आहोत. आणि तळ कोकणातील सुशेगत जीवनशैली अनुभवणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #konkan #malvan #malvani #kudal #village #tourism #tourist #touristplace #ecoturism #sustainable #authentic #traditional #farming #farmhouse #mudhouse
For More Details
Smitesh Tambe
Nanicho Wado, Pangrad, kudal, sindhudurga
+91 94202 66198
follow us on
facebook
https://www.facebook.com/groups/1232157870264684/
Instagram
https://www.instagram.com/invites/contact/?i=16z2qkd8htb7v&utm_content=z3getb