चला लहानपण अनुभवूया ......
तुरळ ला जाऊया ......
विटी दांडू , गोट्या लगोरी खेळूया ......
लहानपण अनुभवूया........
गरमागरम मऊ भात , त्यावर घरचे लोणकढे तूपआणि जात्यावरचे मेतकूट आणि कुरकुरीत मिरगुंडे खाऊया ......
तुरळ ला जाऊया ......
लहानपण अनुभवूया ......
हौदात डुंबूया ...पाण्यात खेळूया .....
लहानात लहान होऊया ......
तुरळ ला जाऊया ......
केळीच्या पानावर जेऊया ....
चुलीवरचे जेवण अनुभवूया .....
तुरळ ला जाऊया .....
चला लहानपण अनुभवूया ......
शिल्पा नितीन करकरे .
तुरळ .संगमेश्वर .
www.rusticholidays.co.in
Follow us on Facebook page Rustic Holidays.
Call on 9867219006.9820233917.