MENU

Fun & Interesting

१०० % कोणालाच माहित नाही हा १ साहित्य तिळाचा चिक्कीसाठी वापरतात कुरकुरीतपणा टिकण्यासाठी I Chikki I

Shandar marathi recipe 44,395 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

१०० % कोणालाच माहित नाही हा १ साहित्य तिळाचा चिक्कीसाठी वापरतात कुरकुरीतपणा टिकण्यासाठी I Chikki I
#chikki #makarsankranti2025 #Shandarmarathirecipe #chikkirecipes #chikkirecipe #tilgulladu #makarsankranti2025 #tilchikki #tilachichikki #peanutchikki #shengdanachikki #gulachichikki #chikkichikki
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१५० ग्राम शेंगदाणे /150 gm peanuts
गूळ २६० ग्राम /Jaggery 260 grams
१५० ग्राम तीळ /150 gm Sesame
तीळ व शेंगदाणे ३ मिनिटापर्यंत भाजून मिक्सरला जाडसर भाजून घ्या /Roast the sesame seeds and peanuts for 3 minutes and fry them in a mixer until thick
१ चमचा पाणी वापरून गूळ वितळवून घ्या /Dissolve jaggery using 1 tbsp of water/
१ चमचा तूप /1 tsp ghee
चिमूटभर खाण्याचा सोडा वापरा /Use a pinch of baking soda

Comment