MENU

Fun & Interesting

रक्षाबंधन स्पेशल रोजच्या साहित्यात अंगूरी रसमलाई, न बिघडता बनवा या 1 ट्रिकने /2 Ingredients Rasmalai

Sarita's Kitchen 339,913 3 years ago
Video Not Working? Fix It Now

श्रावण महिना आणि लगेच येते रक्षाबंधन / राखी पौर्णिमा. काही न काहीतरी गोड तरीही नेहमीपेक्षा स्पेशल बनवायचे असते, गुलाबजाम, रसमलाई, जिलेबी, पेढा असे बरेच पदार्थ बनवतो. पण त्यातही अंगूर मलई / अंगूर रसमलाई जास्तच खास ठरते. अंगूर रसमलाई फुटू नये, मऊ लुसलुशीत अगदी कापसा सारखी हलकी होण्यासाठी इथे मी खास ट्रिक सांगितली आहे तसेच बारीक सारिक टिप्स दिल्या आहे जेणेकरून रसमलाई चुकणार नाही 100% जमून येईन आणि चयन होईल. आणि इथे खवा मावा असे न वापरता फक्त दूध आणि साखर वापरुन ही रसरशीत रसमलाई बनवतो आहे. रसगुल्ला. रसमलाई, बासुंदी, बर्फी, नारळाची बर्फी, खाव्याचे गुलाबजाम, इन्स्टंट गुलाबजाम यापेक्षा अंगूर रसमलाई करायला सोपी आहे. साहित्य :- रबडी करण्यासाठी दूध 1 लीटर साखर 1/4 कप वेलची पूड 1/2 tsp सुक्या मेवा काप पाक करण्यासाठी साखर 1 कप पाणी 3 कप पनीर करण्यासाठी गाईचे दूध 1/2 लिटर व्हीनेगर 2 tbsp Today in saritaskitchen we are going to prepare Rakshabandhan special / rakhi pornima special sweet recipe which is anguri rasmalai / rasmalai / angurmalai. On the ocassion of rakhi we alway make various sweet dishes like khoya gulabjam, instant gulabjam, rakshabandhan special mithai, rasgulla, rasmalai, pedha, coconut barfi, jilebi, laddu and many more. But today we are making this sweet recipe using just 2 ingredients milk and sugar. Rasmalai is easy to make, but i have shared one special trick and some tips so that rasmalai will become super soft & spongy. It is just 2 ingredeints rakhi special rasmalai recipe. Ingredients :- For making Rabadi :- Milk 1 litre sugar 1/4 cup green cardamom pw 1/2 tsp dryfruits For sugar syrup :- sugar 1 cup water 3 cups For making chena / paneer cow milk 1/2 litre white vinegar 2 tbsp #राखीपौर्णिमास्पेशलरसरशीतअंगूररसमलाई #रक्षाबंधनस्पेशलडिश #रक्षाबंधनस्पेशलरसमलाई #रसमलाई #राखीस्पेशल #राखीपौर्णिमास्पेशलथाळी #rakhispecialrasmalai #rasmalairecipe #angurirasmalai #2ingredientsrasmalairecipe #rakhispecialsweetrecipes #rakhispeciasweetdish #saritaskithen #rakhispecialthali #specialvegthali #thali #rasmalai इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- समारंभासाठी बिना सोडा खव्याचे गुलाबजामून, मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परफेक्ट प्रमाणात रेसीपी। https://youtu.be/bZ6tGVxBPHg 1 किलो प्रमाणात पार्टीसाठी 30 मिनिटात सुक्कं चिकन रेसिपी। sukka chicken recipe saritas kitchen मराठी https://youtu.be/wwssE42UqU4 पार्टी असेल किंवा छोटा कार्यक्रम, या खास टिप्स वापरून बनवा पनीर ग्रिल सँडविच / Paneer Sandwich https://youtu.be/vcfqbS_Uyew पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात https://youtu.be/RY_5MsVr6_o ऑर्डर असो वा घरचीच पार्टी इडली डोसा सोबत देता येतील अश्या 3 नव्या चटण्या/ घरगुती फूड बिझनेस उपयुक्त https://youtu.be/u_3-GJ370Fs तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई न चुकता बनवण्यासाठी 3 टिप्स वापरा। दसरा स्पेशल डिश / Perfect Rasmalai https://youtu.be/y9TT0JfdaHA मार्केट सारखे व्हॅनिला आणि चॉकलेट आईस्क्रीम आता घरीच। 3 ingredients Vanilla and Chocolate Ice cream https://youtu.be/X8fB5piKTYY मलाई केक। तोंडात टाकताच विरघळणारा सगळ्यात सोप्पा मिठाई केक। Mithai Cake। Cake By Sarita's Kitchen ma https://youtu.be/IOH6BgFW_MU जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi https://youtu.be/Q-qWvLPvFwo ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle) https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ For business enquiries email us @ [email protected]

Comment