छावा म्हणजे जिवंत इतिहास आहे जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जगलेला आहे🙏 जय शंभुराजे#मराठी
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
छावा या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे.. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरती आलेली ही मूवी आहे आणि ती मूवी बघितल्यानंतर मी माझ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि ज्या प्रकारे महाराजांचं पूर्ण युद्ध पूर्ण इतिहास पूर्ण जीवन या मूवी च्या द्वारे दाखवलेला आहे खूप चांगल्या प्रकारे अरे अप्रतिम रित्या दाखवलेला आहे.. ही फक्त मूव्ही नसून तर हा आपला जिवंत असा इतिहास आहे जो कालही होता आजही आहे आणि उद्याही जिवंत राहील अनेक वर्ष तो इतिहास असा ना असा जिवंतच राहणार आहे त्यामुळे हा मूवी बघायला तुम्ही नक्की जावा खूप चांगल्या रीतीने मूवी बनवलेला आहे..
#मराठी #छावा #chaava #शिवाजीमहाराज
disclaimer -या व्हिडिओमध्ये जे फोटोज use केलेले आहेत ते फक्त रेफरन्स साठी युज केलेले आहेत त्यांचा कोणत्याही प्रकारे चुकीचा वापर केला गेलेला नाही..