न लाटता जगातील सगळ्यात सोप्पी पुरणपोळी नवीन शिकणारे सुध्दा करतील इतक्या सोप्या पद्धतीने Puranpoli
न लाटता जगातील सगळ्यात सोप्पी पुरणपोळी नवीन शिकणारे सुध्दा करतील इतक्या सोप्या पद्धतीने Puranpoli#पुरणपोळी#puranpoli#दसरा#howtomakepuranpoli#puranpolikashikaraychi#पुरणपातळझालेतरकायकरायचे
#पुरणपोळीकशीकरायची
साहित्य कपाच्या मापात साहित्य
२ कप/वाटी चणडाळ
१ कप मैदा
१ कप गव्हाच पीठ
१ कप साखर
१ कप गूळ
मीठ
तेल/तूप
१ चमचा सुंठ पावडर
१/२ चमचा वेलची पावडर
चिमूटभर हळद
जायफळ पावडर
(१/२किलो च्या प्रमाणात साहित्य)
१/२ किलो चणाडाळ
१/४ किलो गव्हाचे पीठ
१/४ किलो मैदा
१/४ किलो गूळ
१/४ किलो साखर
2 चमचे तूप
1 छोटा चमचा तेल
चिमुटभर मीठ
१ मोठा चमचा सुंठ पावडर/ किसलेले आल
१ चमचा वेलची जायफळ पूड
हळद रंगा साठी
तेल किंवा तूप पोळी ला वरून लावण्यासाठी