श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य सद्गुरु श्री श्रीराम महाराज नावघाट खेडी बडवाह
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामाचे महत्व सांगितले आहे तेच कार्य
श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य सच्चिदानंद सद्गुरु श्री श्रीराम महाराज यांच्या समर्थ कुटी नावघाट खेडी नर्मदा उत्तर तट बडवा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश या ठिकाणी अखंडपणे सुरू आहे गोंदवलेतील समाधी मंदिरामध्ये सुरू असणारी नित्य उपासना या ठिकाणी केली जाते मध्यप्रदेश महाराष्ट्र कर्नाटकातून जपकार मंडळी या नर्मदेच्या उत्तर तीरावर असणाऱ्या या आश्रमाला भेट देत असतात
आपण कधी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला भेट देणार असाल तर नक्कीच याही ठिकाणाला भेट द्या
#marathinews #mp #omkareshwar #ujjain #mamleshwar #mandeshmajha #mandeshprime
#गोंदवलेकरमहाराज #गोंदवलेकर_महाराज_प्रवचन_मराठी #गोंदवलेकर_महाराज_प्रवचने #गोंदवले #महाराजांचे गोंदवले #गोंदवलेकर महाराज #marathinews #रामनामभक्ति #राममंदिर #रामनाम
#gondvalekarmaharaj #gondavalekar_maharaj_pravachan_today