एकरी फक्त दीडशे रुपयांत करा लष्करी अळींचा नायनाट | डोकेबहाद्दर शेतकऱ्याचा चमत्कार | Shivar News 24
लष्करी अळीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. लष्कळी अशी, मावा, खोडकिडीचा नायनाट करण्यासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करून रासायनिक औषधांचा वापर करतात. पण, या किडींवर सध्या कुठल्याच फवारणीचा परिणाम होताना दिसत नाही. मात्र, कन्नड तालुक्यातील ज्ञानेश्वर डगळे यांनी अत्यल्प खर्चात घरच्या घरी सेंद्रिय खताचा फॉर्म्युला तयार केला आहे. लष्करी अळी, खोड किडी, मावा रोग, मका लागवड, खरीप हंगाम, सेंद्रिय शेती, जैविक रसायन यासंदर्भात थेट त्यांच्या शेतात जाऊन शिवार टीमने चर्चा केली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#laskariali
#mawatudtude
#armyworm
#kharifseason
#organicfarming
#shivarnews24