दारुडा जावई असल्यावर पोरीचं कस वाटोळं होतंय बघा.
बाळासाहेबांची रात्री झाल्यात बायकू बरोबर भांडण ,त्याच्या बायाकून घेतलय बापाला अन भावाला बोलावून ,त्यात बाळासाहेबांचा सासरा तर मरणाचा डेंजर हाय, नक्की बघा बाळासाहेबाच काय होतंय ... पोट धरून हसताल ...
लेखक आणि दिग्दर्शक
नवनाथ मोहन ढमे
9545158943.